शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात विवाहितेकडून हुंडा मागण्याची दोन प्रकरणे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 15:55 IST

नाशिक शहरातील पंचवटी  व  गंगापूररोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलांकडून त्यांच्या सासरच्या व्यक्तींनी विविध कारणांनी हुंड्याची मागणी केल्याच्या घटणा शुक्रवारी (दि.१५)  उघडकीस आल्या आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असून या घटनांची पोलीस चौकशी करीत आहेत. 

ठळक मुद्देनाशिक शहरात हुंडा मागण्याचे दोन प्रकरणे उघडगंगापूररोड परिसरात पतीने केली साडेसहा लाखांची मागणी नाशिकरोडला पतीकडून पत्नीकडे 50 हजार रुपयांची मागणी

नाशिक : शहरातील पंचवटी  व  गंगापूररोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलांकडून त्यांच्या सासरच्या व्यक्तींनी विविध कारणांनी हुंड्याची मागणी केल्याच्या घटणा शुक्रवारी (दि.१५)  उघडकीस आल्या आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असून या घटनांची पोलीस चौकशी करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड भागातील भगवती सोसायटीत राहणाºया संशयित आरोपी प्रथमेश प्रकाश आमले (२८) याने ५ मे २०१६ पासून ते १५ मार्च २०१९ या कालावधीत पत्नीकडे आपल्याला वेगळे राहायचे असेल तर माहेरुन ५० हजार रुपये आण, अशी पैशाची मागणी केली. परंतु अरोपीची पत्नीने त्यांची मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे पिडितेचा आरोपी पती प्रथमेश आमले यांच्यासह सासू  हेमलता प्रकाश आमले,  सासरे प्रकाश निवृत्ती आमले,  व सर्वेश प्रकाश आमले यांनी जवळपास चारवर्षे फिर्यादीला शिवीराळ करतानाच शारिरीक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर विवाहितेने तिच्या सासरच्यांच्या जाचाला कंटाळुन पंचवटी पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात फिर्याद दिली. त्यावरून आमले कुटंबियांनावर गुन्हा दाखल करण्यात अला असून या प्रकरणी पोलीस, उपनिरीक्षक जी.एम. जाधव पुढील तपास करीत आहेत. तर दुसरी घटना गंगापूररोड भागातील तेजप्रभानगर भागात घडली आहे. या प्रकरणात तेजप्रभानगरमधील मानसी अपार्टमेंट येथील रु पेश धनंजय कुलकर्णी  याने आपल्या पत्नीकडे नवीन व्यावसाय सुरू करण्यासाठी माहेराहून साडेसहालाख रुपये आणण्यासाठी पत्नीवर दबाव टाकून तिला शिवाराळ केली. तसेच हाताच्या चापटीने व लाथाबुक्यांनी मारहाण करून दमही भरला. फिर्यादीने पतीची मागणी पूर्ण न केल्याने आरोपी रुपेश कुलकणी याने फिर्यादीचे स्त्रीधनाचे दागिने काढून घेत तिचा मानसिक व शारिरिक छळही केला. याप्रकणी रुपेशच्या पत्नीने गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस उपनिरीक्षक देशमुख या प्रक रणाची चौकशी करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसdowryहुंडाFamilyपरिवार