शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

वीस वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 1:23 AM

इगतपुरी : येथील महात्मा गांधी हायस्कूलमधील १९९९च्या बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षांनी पुन्हा शाळा भरवली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला.

ठळक मुद्देउजाळा : इगतपुरीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : येथील महात्मा गांधी हायस्कूलमधील १९९९च्या बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षांनी पुन्हा शाळा भरवली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला.त्यात कोणी डॉक्टर तर कोणी इंजिनिअर, उद्योगपती, शेतकरी, व्यावसायिक, सरकारी सेवा व संसाराच्या रहाट गाडग्यात गुंतून गेले असतानाही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी शाळा आणि त्यावेळचे मित्र घर करून होते. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या शाळा सोबत्यांना हुडकून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्याध्यापक अरुण गायकवाड, पर्यवेक्षक दिलीप अहिरे यांच्यासह शिक्षक उपस्थित होत.यावेळी कपिल चांडक, गणेश घाटकर, राजू सरगर, संदीप चांदवडकर, वैभव मोरे, प्रशांत शिंदे, पुरु षोतम बोरसे, नीलेश पवार, सुमित अनारे, तानाजी आरशेंडे, सचिन शर्मा आदींसह मित्र उपस्थित होते.कार्यक्र माचे नियोजन इगतपुरीहून प्रशांत कडू, संजय ढोन्नर, पुण्यातून पंकज पाटील, नाशिकमधून संदीप चांदवडकर यांनी सांभाळले.सोशल मीडियाद्वारे जमले मित्रफेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांना जवळ केले. त्यात हजेरीपटावरील ४० ते ४४ हून अधिक विद्यार्थी संपर्कात आले. त्यात इगतपुरी, मुंबई, नाशिक, पुणे, राजस्थान, हैदराबाद तसेच राष्ट्रीय सीमेपलीकडे दुबईहून सर्व लांब लांब गेलेल्या मित्रांनी एकत्र येऊन आणि इगतपुरीच्या महात्मा गांधी हायस्कूलमध्ये आपल्याच जुन्या दहावी ‘क’ च्या वर्गात शाळा भरवली.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा