शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तेवीस वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 3:14 PM

श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात १९९६-९७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

ठळक मुद्देएकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.      तेवीस वर्षानंतर या बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र

नाशिक : श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात १९९६-९७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.      तेवीस वर्षानंतर या बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकत्र येऊन शालेय आठवणींना उजाळा देत कोण कुठे आहे, काय करतात, आई वडील कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. मेळाव्यात के.के.मुखेडकर, बाबुराव मुखेडकर, सुभाष पाटील, मुख्याध्यापक एस. टी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पल्लवी बेदमुथा, कल्पना गांगुर्डे, किरण पाटील, रोहित जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी यतीन पाटील, राकेश शेळके, महेश महंकाळे, किरण झिरवाळ, अजय सोनवणे, विशाल दिघे, शैलेश सूर्यवंशी, जयश्री जोशी ,पूनम बैरागी, प्रमिला वानखेडे आदि उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी