शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

पोकार कॉलनीत उद्या तुलसी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:05 PM

इच्छापूर्ती रिद्धी-सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, सिद्धिविनायक महिला मंडळ आण िश्री सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्या वतीने दिंडोरीरोड पोकार कॅलनी येथील सिद्धिविनायक मंदिरात येत्या मंगळवारी (दि.१२) गोरजमुहूर्तावर तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यात सायंकाळी गावले महाराज यांचे तुळशी विवाहावर प्रवचन होणार आहे.

पंचवटी : इच्छापूर्ती रिद्धी-सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट, सिद्धिविनायक महिला मंडळ आण िश्री सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्या वतीने दिंडोरीरोड पोकार कॅलनी येथील सिद्धिविनायक मंदिरात येत्या मंगळवारी (दि.१२) गोरजमुहूर्तावर तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यात सायंकाळी गावले महाराज यांचे तुळशी विवाहावर प्रवचन होणार आहे.सायंकाळी मांडव व हळदी समारंभ, त्यानंतर प्रवचन, मिरवणूक आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाल्यावर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून परिसरातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाचे सुनील निरगुडे यांनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम