शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तुलसी विवाह सोहळ्यात बांधल्या रेशीमगाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 21:11 IST

पिंपळगाव बसवंत : परिसरातील संतोषी माता नगर परिसरात तुलसी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने सामाजिक बांधिलकीचे संदेश देत संतोषी माता मित्र मंडळाने मोठ्या थाटात शेकडो वºहाडींच्या साक्षीने दोन वधू वर जोडप्यांना रेशीमगाठीत बांधण्यात आले.

ठळक मुद्देसायंकाळी दिवट्या बुदल्या व तुळशीला हळद लावण्याचा कार्यक्र म झाला.

पिंपळगाव बसवंत : परिसरातील संतोषी माता नगर परिसरात तुलसी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने सामाजिक बांधिलकीचे संदेश देत संतोषी माता मित्र मंडळाने मोठ्या थाटात शेकडो वºहाडींच्या साक्षीने दोन वधू वर जोडप्यांना रेशीमगाठीत बांधण्यात आले.पिंपळस येथील वधू अश्विनी कोकणगाव येथील कृष्णा आणि उंबरखेड येथील वधू मोनाली तर न्यायडोंगरी येथील वर शंकर यांना सातजन्माच्या बंधनात बांधण्यात आले.सकाळी मांडव डहाळे कार्यक्र म झाल्यानंतर सायंकाळी दिवट्या बुदल्या व तुळशीला हळद लावण्याचा कार्यक्र म झाला. बुधवारी (दि.१३) सायंकाळी गोरज मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यातील चिंचखेड नंतर सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या तुलसी विवाह पिंपळगाव बसवंत परिसरात पार पडला.या विवाह सोहळ्यामध्ये भव्य रथातून व बँड पथकांची जुगलबंदी करत, ढोल तश्याच्या गजरात वरांची शाही मिरवणूक काढण्यात आली. यासर्व सोहळ्याचे आयोजन श्री संतोषी माता सामाजिक, शैक्षणिक, कला, क्र ीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाने केले होते.लग्न, मिरवणुकीसाठी दोन बँड व वर मिरवणुकीसाठी रथ, वधूसाठी संसार उपयोगी भांडी (कन्यादान) व सर्व लग्नाला उपस्तीत वºहाडी मंडळींसाठी जेवणाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली होती. कार्यक्र म यशस्वी होण्यासाठी मंडळाचे मार्गदर्शक, केशव बनकर, अध्यक्ष केतन पुरकर, दत्तू जाधव, राजेन्द्र कडाळे, नामदेव विधाते, हिरामण उगले, रावसाहेब रकीबे, दिलीप सूर्यवंशी, गणेश कोपरे, प्रदीप वालवणे, विशाल पाखले, विनायक घोंगाने, प्रवीण वाघ, अविष्कार पुरकर, धनंजय संधान, नाना बैरागी, देवीदास दवंगे, दिगंबर क्षीरसागर, चेतन बनकर, संतोष जाधव, प्रवीण शिरसाठ, महेश रसाळ, गौरव शेवाळे, शुभम दवंगे, रोहित जाधव, गंगाधर कराटे, दिनेश मोरे, अजय विधाते, संदीप शेळके, विजय विधाते, संकेत बनकर, दीपक प्रसाद आदींनी या सोहळ्यात सहकार्य केले.या सोहळ्या निमित्ताने गरीब कुटुंबातील जोडप्याचे थाटामाटात लग्न लावून एक वेगळंच समाधान मिळत आहे व या सामाजिक कामासाठी अनेक दानशूर व्यक्ती देखील मदत करत असतात आणि यापुढेही मंडळातर्फे ११ गरीब जोडप्याचा शाही सोहळा लावण्याचा आमचा मानस आहे.- केशव बनकर,संतोषी माता मित्र मंडळ ,मार्गदर्शक. 

टॅग्स :Wedding Cha Shinema Movieवेडिंग चा शिनेमाNashikनाशिक