शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

चारचाकीने उडवून जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:20 AM

जमिनीचा प्लॉट महाग दिल्याच्या कारणातून धमकी देत संशयिताने आपल्या चारचाकी कारने एकास उडवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि. २६) दुपारी पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडली असून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : जमिनीचा प्लॉट महाग दिल्याच्या कारणातून धमकी देत संशयिताने आपल्या चारचाकी कारने एकास उडवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि. २६) दुपारी पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडली असून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पंचवटीतील पारिजात अपार्टमेंटमधील रहिवासी वैभव ठाकरे या संशयिताने अमृतधाम परिसरातील गंगोत्री विहार येथील रहिवासी संदीप प्रभाकर महाले यांना पाठीमागून चारचाकी वाहनाने धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात महाले जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ठाकरे हा दुपारी दीड वाजता संदीप महाले यांच्या घराजवळील गार्डनलगत भेटून, तू मला फार महाग प्लॉट दिला आहे, आताच्या आता मला पाच लाख रु पये दे नाही तर मी तुला व तझ्या घरच्यांना मारून टाकीन, असा दम दिला होता. त्यानंतर संदीप महाले घरी परत चालले असताना आरोपीने त्यांना मागून चारचाकीने धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरु द्ध प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक योगिता जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा