शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

भरधाव ट्रक कंटेनरवर आदळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:20 PM

नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर नादुरुस्त कंटेनर उभा होता. यावेळी मागून येणारा भरधाव ट्रक कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला.

ठळक मुद्देमुंबईनाका येथील एका पेट्रोल पंपासमोर उड्डाणपुलावर हा अपघात झाला.

नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर नादुरुस्त कंटेनर उभा होता. यावेळी मागून येणारा भरधाव ट्रक कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला.गुरुवारी (दि.२७) रात्री ११ वाजेच्या सुमारास मुंबईनाका येथील एका पेट्रोल पंपासमोर उड्डाणपुलावर हा अपघात झाला. नाशिकहूून मुंबईकडे जाणारा ट्रक (एमएच ०४ डीके ५०५१) महामार्गावर नादुरुस्त कंटेनरवर (एचआर ५५ एई ६७८२) मागून जाऊन आदळला. यात ट्रकचालक जागीच ठार झाला. याप्रकरणी कंटेनरचालक रविकांत शितलाप्रसाद शुक्ला (४७, रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत ट्रकचालकाचो अंदाजे वय ३५ असून, ओळख पाठविण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात शुक्ला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपAccidentअपघात