त्र्यंबकेश्वरला अनोळखी इसमाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:17 IST2018-08-03T18:17:15+5:302018-08-03T18:17:32+5:30
त्र्यंबकेश्वर : पेगलवाडी फाट्यानजीक एका वृद्धाचा मृतदेह मिळुन आला आहे.

त्र्यंबकेश्वरला अनोळखी इसमाचा मृतदेह
त्र्यंबकेश्वर : पेगलवाडी फाट्यानजीक एका वृद्धाचा मृतदेह मिळुन आला आहे. वय अंदाजे ७८ वर्षे पर्यंत असुन चेहरा उभट रंग गोरा, केस काळे व डाव्या डोळ्यावर मोस आहे. तसेच कमरेला पट्ट्याची नाडीची अंडरपँट व अंगावर काळ्या रंगाची चादर आहे. अशा वर्णनाचा इसम त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले असता तेथील डॉ. राहुल पाटील यांनी तपासुन मृत असल्याचे सांगितले. याबाबत बेवारस मृत्युची नोंद त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.