शिवाचार्य महाराज यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:33 IST2020-09-08T00:11:32+5:302020-09-08T01:33:52+5:30

अमृतधाम : पंचवटीतील अमृतधाम येथील महात्मा बसवेश्वर चौकात शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, शिवा कर्मचारी महासंघ, शिवा महिला आघाडीच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाचे धर्मगुरु राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली.

Tribute to Shivacharya Maharaj | शिवाचार्य महाराज यांना आदरांजली

शिवाचार्य महाराज यांना आदरांजली

ठळक मुद्देडॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे वीरमठ संस्थान मडीवळचे मठाधिपती होते.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमृतधाम : पंचवटीतील अमृतधाम येथील महात्मा बसवेश्वर चौकात शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, शिवा कर्मचारी महासंघ, शिवा महिला आघाडीच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाचे धर्मगुरु राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे वीरमठ संस्थान मडीवळचे मठाधिपती होते. यावेळी संघटनेचे कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण लद्दे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष सुनील वाडकर, उत्तर महाराष्ट्रप्रमुख अनिल कोठुळे, जिल्हा उपाध्यक्ष विलास कारेगावकर, भरत गुळवे, विलासस्वामी जंगम, अरविंद पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Tribute to Shivacharya Maharaj