सुरगाणा : महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हा अध्यक्षपदी निवृती तळपाडे तर जिल्हा सरचिटणीसपदी तुकाराम भोये यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.नाशिकमधील म्हसरुळ येथेआयोजित सभेमध्ये निवडण्यात आलेल्या कार्यकारीणीत जिल्हा उपाध्यक्ष - राजेंद्र भोये (पेठ), विकास भोये (कळवण), देविदास देशमुख (सुरगाणा), कार्याध्यक्ष - रविंद्र लहरे (दिंडोरी), सहकार्याध्यक्ष - हरिराम गावित (सुरगाणा), कोषाध्यक्ष - हरिश्चंद्र भोये (नाशिक), सहसचिव - रमेश थोरात (पेठ), राजाराम वाघ (कळवण), विनायक गावित (सुरगाणा), जिल्हा संघटक - विष्णू खंबायत (त्र्यंबकेश्वर), विनायक दळवी, पोपट राऊत (दिंडोरी), वसंत सोनवणे (बागलाण), नंदकुमार भोजने (इगतपुरी), देवराम खांडवी (सुरगाणा), जिल्हा समन्वयक - निलेश ठाकरे, नंदू चौरे (नाशिक), एम. के. जाधव, नारायण गावित (पेठ), महिला प्रतिनिधी - मंदा जाधव, सुमन बारे (पेठ), सुवर्णा भोये, जिजा खाडे (इगतपुरी), हिराबाई वाघमारे, सुलोचना बोरसे (सुरगाणा), जिल्हा कार्यकारिणी सदस्य - नवनाथ शिंदे, भास्कर ठाकरे (बागलाण), उत्तम बर्डे (दिंडोरी), नाना ढुमसे (सुरगाणा), सल्लागार - कोंडाजी भांगरे (इगतपुरी), संजय लिलके (नाशिक), प्रसिद्ध प्रमुख - रतन चौधरी, शंकर बागुल (सुरगाणा) आदींची निवड करण्यात आली आहे. यावेळी राज्याध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष मनोहर टोपले, पांडुरंग पवार, एन. एस. चौधरी, भर्तरीनाथ सातपुते, मोतीराम पवार, भगवंत झोले, मारुती कुंदे, लक्ष्मण पारधी, मनोहर भोये, उत्तम वाघमारे, अनिल गायकवाड, कराटे, तलवारे, सुधाकर भोये, भास्कर बागुल, मनोहर चौधरी, एस. के. चौधरी आदी उपस्थित होते.
आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:14 IST
सुरगाणा : महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हा अध्यक्षपदी निवृती तळपाडे तर जिल्हा सरचिटणीसपदी तुकाराम भोये यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेची कार्यकारिणी जाहीर
ठळक मुद्देजिल्हा अध्यक्षपदी निवृती तळपाडे तर जिल्हा सरचिटणीसपदी तुकाराम भोये यांची सर्वानुमते निवड