कर्मयोगीनगरात झाड पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:56 IST2018-11-17T00:56:35+5:302018-11-17T00:56:59+5:30
गोविंदनगर येथील कर्मयोगीनगर अनमोल नयनतारासमोर मुख्य रस्त्यांवर शुक्रवारी सायंकाळी अचानकच गुलमोहरचे वाळलेले झाड पडल्याने येणाऱ्या जाणारे वाहनधारकाची चांगलीच धांदल उडाली.

कर्मयोगीनगरात झाड पडले
सिडको : गोविंदनगर येथील कर्मयोगीनगर अनमोल नयनतारासमोर मुख्य रस्त्यांवर शुक्रवारी सायंकाळी अचानकच गुलमोहरचे वाळलेले झाड पडल्याने येणाऱ्या जाणारे वाहनधारकाची चांगलीच धांदल उडाली. यावेळी नागरिकांनी उद्यान विभागाला दूरध्वनी करून कळविले. कर्मचाºयांनी कार्य तप्तरता दाखवून सदर झाड हटविले. त्यामुळे वाहनधारकांना येणारी अडचण वेळीच दूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.