झाडे तोडण्याच्या कामाने वाहतूकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:13 IST2020-08-31T22:50:30+5:302020-09-01T01:13:16+5:30

येवला : येवला-नांदगाव रोडच्या बाजूची झाडे तोडण्याचे काम चालू असून यामुळे मात्र, वाहनचालकांना दीड-दोन तास थांबून रहावे लागत असल्याने ...

Traffic jams caused by deforestation | झाडे तोडण्याच्या कामाने वाहतूकीचा खोळंबा

झाडे तोडण्याच्या कामाने वाहतूकीचा खोळंबा

ठळक मुद्दे दीड-दोन तास वाहतुक ठप्प

येवला : येवला-नांदगाव रोडच्या बाजूची झाडे तोडण्याचे काम चालू असून यामुळे मात्र, वाहनचालकांना दीड-दोन तास थांबून रहावे लागत असल्याने वाहतूकीचा खोळंबा होत आहे.
सदर रस्त्याच्या बाजूला असरारी झाडे तोडण्याचे काम ठेकेदारा मार्फत सुरू असून झाडे तोडतांना रस्त्यावरच झाडे पाडल्या जात असल्याने दीड-दोन तास वाहतुक ठप्प होते. वाहनचालकांचा मोठा खोळंबा होतो तर अत्यावस्थ पेशंटची मात्र मोठी गैरसोय होत होते. प्रशासनाने या प्रश्नी तातडीने लक्ष घालून संबंधीत ठेकेदारास योग्य त्या सूचना करण्याची मागणी प्रहार संघटनेचे तालुकाप्रमुख अमोल फरताळे यांनी केली आहे.

Web Title: Traffic jams caused by deforestation