शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

‘नीट’साठी अर्ज करण्याची आज अखेरची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:40 AM

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, मंगळवारी (दि.३१) नीटसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत आहे. त्यामुळे या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना मंगळवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून १ जानेवारी २०२० पर्यंत परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, मंगळवारी (दि.३१) नीटसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत आहे. त्यामुळे या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना मंगळवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून १ जानेवारी २०२० पर्यंत परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.वैद्यकीय विद्याशाखेच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. यातील पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या ३ मे रोजी घेतली जाणार असून, परीक्षेचा निकाल येत्या ४ जून रोजी जाहीर करणार असल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये यावर्षी वाढ झाली असली तरी प्रवेशाचा ‘कटआॅफ’ही वाढण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसून येणार आहे. देशभरातील व महाराष्ट्रातील वैद्यकीय एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट परीक्षा घेतली जाते.दरम्यान, विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचा अर्ज भरण्यास केवळ एकच दिवसाचा कालावधी उरला असल्याने विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अर्ज भरावा, असे आवाहन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनी केले आहे.महाराष्टÑातील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमीचमहाराष्ट्रातून या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी या परीक्षेत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण कमीच आहे. सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी नीट परीक्षेत चांगले यश मिळवत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मेडिकलला जाणारे विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. तसेच नीट परीक्षेची तयारी करून घेणाºया खासगी क्लासमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थीही वाढत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी