शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

घरोघरी आज मेजवानी ‘कांदे नवमी’ची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:42 AM

चातुर्मासाला प्रारंभ होण्यापूर्वीची नवमी म्हणजे कांदेनवमी. कांदेपोहे, कांद्याची साधी भजी, कांद्याची खेकडा भजी, कांद्याचा झणझणीत झुणका, कांद्याची पीठ पेरलेली भाजी, कांद्याचे थालीपीठ, कांद्याची चटणी अशा नानाविध प्रकारांची चटकदार मेजवानी सोमवारी रंगणार आहे.

ठळक मुद्देपदार्थांचे विविध प्रकार : परंपरेनुसार घरांमध्ये घेतला जाता आस्वाद

नाशिक : चातुर्मासाला प्रारंभ होण्यापूर्वीची नवमी म्हणजे कांदेनवमी. कांदेपोहे, कांद्याची साधी भजी, कांद्याची खेकडा भजी, कांद्याचा झणझणीत झुणका, कांद्याची पीठ पेरलेली भाजी, कांद्याचे थालीपीठ, कांद्याची चटणी अशा नानाविध प्रकारांची चटकदार मेजवानी सोमवारी रंगणारआहे.अनेक पारंपरिक प्रथांचे पालन करणाऱ्या घरांमध्ये अद्यापही चातुर्मासादरम्यान कांदा पूर्णपणे वर्ज्य केला जातो, अशा घरांमध्ये सोमवारी कांद्याचा मनसोक्त आस्वाद घेतला जाणार आहे.पावसासमवेत कांदाभजीची लज्जतसध्याच्या युवा ते पन्नाशीपर्यंतच्या पिढीला कांदेनवमीचे महात्म्य आणि परंपरांचे अजिबात कौतुक नाही. मात्र, साठीवरील काळातील पिढी अद्यापही त्या परंपरांचे पालन करते. परंतु, एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे कांद्याची गरमागरम भजी कुणाला आवडत नाहीत. त्यामुळे परंपरा म्हणून मान्य नसले तरी पावसाळ्याच्या या प्रारंभीच्या काळात कांद्याच्या गरमागरम आणि कुरकुरीत खेकडा भजीची लज्जत मात्र प्रत्येकाच्याच रसनेला मोहात पाडते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमonionकांदा