शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

अग्निशामक दलाच्या जवानांना बांधल्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 19:12 IST

दाभाडी : मालेगाव राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने रक्षाबंधनानिमित्त मालेगाव महापालिका अग्निशामक दलाच्या सर्व जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन दिन साजरा करण्यात आला.

ठळक मुद्दे राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने मालेगाव महापालिकेतील ४१ अग्निशामक दलाच्या जवानांना राख्या बांधल्या.

दाभाडी : मालेगाव राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने रक्षाबंधनानिमित्त मालेगाव महापालिका अग्निशामक दलाच्या सर्व जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन दिन साजरा करण्यात आला.खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने मालेगाव महापालिकेतील ४१ अग्निशामक दलाच्या जवानांना राख्या बांधल्या. यावेळी अग्निशामक दलाचे अधिकारी संजय पवार यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. अग्निशामक दलाचे काम फक्त आग आटोक्यात आणणे असे आम्हांला वाटायचे. पण जेव्हा अग्निशामक दलाच्या जवानांनी आम्हांला काही घटना सांगितल्या, त्या अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या, असे तालुका अध्यक्षा हेमलता मानकर यांनी सांगितले.यावेळी मालेगाव शहर अध्यक्षा सुचित्रा सोनवणे, वैशाली मोरे, प्रतिभा घुसर, तेजस्विनी गवळी आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

टॅग्स :Fairजत्राSocialसामाजिक