शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

सटाण्यातील तीन दरोडेखोरांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:51 AM

नामपूर रस्त्यावरील कºहे गावानजीक वाहने अडवून लूट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांना शनिवारी (दि.१६) सटाणा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सटाणा : नामपूर रस्त्यावरील कºहे गावानजीक वाहने अडवून लूट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांना शनिवारी (दि.१६) सटाणा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  गेल्या गुरुवारी रात्री कºहे येथील किरण संजय जगताप (२३), बबन भावराव अहिरे (२२), पंकज विठ्ठल म्हसदे (२२), गणेश निंबा सोनवणे व बबलू जयसिंग सोळंखे यांनी सटाणा-नामपूर रस्ता अडवून वाहनांवर तुफान दगडफेक केली. त्यानंतर दहा ते बारा महिला व पुरु षांना बेदम मारहाण करून वाटमारी करण्याचा प्रयत्नांत असताना गस्ती पथकाने त्यांना अटक केली. मात्र यात गणेश सोनवणे व बबलू सोळंखे पोलिसांना चकवा देऊन फरार झाले. तिघा दरोडेखोरांकडून पोलिसांनी एक अपेरिक्षासह तलवार, लाठ्या-काठ्या, लोखंडी गज, मिरची पूड असे साहित्य जप्त केले आहे. सटाणा पोलिसांनी या संशयितांविरु द्ध गुन्हा दाखल केला करून शनिवारी सटाणा न्यायालयात उभे केले असता न्यायमूर्ती पी.जे. तापडिया यांनी चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. फरार अन्य दोघांच्या शोधार्थ एक विशेष पोलीस पथक रवाना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा