शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

गांडूळे खून प्रकरणी तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 1:30 AM

शुभम पार्कयेथील खून प्रकरणात पोलिसांनी संशयावरून अजून तीन संशयितांना अटक केली आहे. त्यामधील एक सराईत गुन्हेगार असून, न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

सिडको : शुभम पार्कयेथील खून प्रकरणात पोलिसांनी संशयावरून अजून तीन संशयितांना अटक केली आहे. त्यामधील एक सराईत गुन्हेगार असून, न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या शुक्रवार दि. ८ फेब्रुवारी रोजी शुभम पार्क परिसरात वैभव गांडूळे याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणात दोन मुख्य आरोपींना अंबड पोलिसांनी सापळा रचून द्वारका येथे अटक केली होती. याच प्रकरणातील आणखीन तीन आरोपींना आज अटक करण्यात आली. त्यांना अंबड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. यात संशयित आरोपींमध्ये शुभम राजेंद्र येवले (१९, रा. पवननगर) भूषण ऊर्फ सागर ऊर्फ फिंगर विलास एखंडे, कुंदन सोमनाथ खैरनार (२०, रा. अंबड) यातील कुंदन खैरनार हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर नाशिक आयुक्तालयात विविध गुन्हे दाखल आहेत. या तीनही आरोपींना न्यायालयात हजार केले असता त्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक