न्यायडोंगरी : मालेगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी नांदगावमध्ये येऊन त्यांनी अनेक खासगी वाहन धारकांना आडवून प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे आदी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी बहुसंख्य वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र या कारवाईबाबत वाहनचालक व राजकीय कार्यकर्ते यांच्यात उलटसुलट चर्चा आहे. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}