शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून काढली काटेरी झुडपे

By admin | Updated: September 28, 2014 22:39 IST

लोकसहभागातून काढली काटेरी झुडपे

मुंजवाड : मुंजवाड ते चौंधाणे रस्त्यावर वाढलेल्या बाभळीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यववहार करूनही त्याची दखल न घेतल्याने मुंजवाड येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी जमा करून रस्त्यावरील काटेरी झुडपे काढली.मुंजवाड ते चौंधाणे दरम्यान तरसाळी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात दुतर्फा काटेरी झुडपांचे अतिक्रमण झाले होते. या ठिकाणी रस्त्यावर वळण असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत. त्यात डांगसौंदाणे येथील निंबा त्र्यंबक सोनवणे यांना जीव गमवावा लागला तर त्यांच्या पत्नीला अपंगत्व आले. मुंजवाड येथील पाडगण वस्तीवरील यश जाधव या चौथीच्या विद्यार्थ्याला वाहनातून उतरत असताना समोरून आलेल्या वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी केले. सुदैवाने त्याचे प्राण वाचले; मात्र त्यालाही अपंगत्व आले आहे. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला लेखीपत्र देऊनही दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी वर्गणी जमा करून जेसीबी लावून या मार्गावरील काटेरी बाभळी काढल्या. (वार्ताहर)