शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात चोरट्यांचा पोलिसांवर दगडफेक करून हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 13:59 IST

भाभानगर परिसरात दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या समोरील बाजूस असलेल्या जॉगिंग ट्रॅक शेजारील पाण्याच्या टाकीजवळ दोन चोरट्यांनी गस्तीपथकातील दोन पोलीस कर्मचाºयांवर दगडफेक करून हल्ला केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या गस्तीपथकावर दगडफेक भाभानगर येथील जॉगिंग ट्रॅकजवळ घटना  सरकारी कामात अडथळा आणल्या गुन्हा दाखल

नाशिक : भाभानगर परिसरातील दादासाहेब गायकवाड सभगृह परिसरात शनिवारी (दि.७) रात्री १ वाजेच्या सुमारास दोन चोरट्यांनी गस्तीपथकातील दोन पोलीस कर्मचाºयांवर दगडफेक करून हल्ला केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई मनोज विष्णु गवळी (३१) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाभानगर परिसरात दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या समोरील बाजूस असलेल्या जॉगिंग ट्रॅक शेजारील पाण्याच्या टाकीजवळ असलेला क्युआर कोट स्कॅन करण्यासाठी कर्तव्यावर असलेले फिर्यादी पोलीस शिपाई मनोज गवळी व निलेश शिंदे यांना संशयित आरोपी भारतनगर येथील वसीम मेहमूद सय्यद (२२) व किरण अशोक खंबाईत वायर गोणीत भरताना दिसले. ही वायर कोठून तरी चोरून आणली असल्याचा संशय गवळी व  शिंदे यांना आल्याने त्यांनी संशयितांना हटकले असता दोन्ही संशयितांनी पोलिसांवर दगडफेक करीत हल्ला केला. त्यामुळे दोन्ही आरोपीतांवर पोलिसांवर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सी.एम.श्रीवंत या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकThiefचोरPoliceपोलिस