शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा करून तुरुंगात गेले, नंतर शिकून पदवी घेत मोठे झाले, मुक्त विद्यापीठातर्फे ३ वर्षात १५२ बंदीजनांना पदवी

By संकेत शुक्ला | Updated: March 31, 2025 07:26 IST

Education News:

- संकेत शुक्ल  नाशिक - वंचितांना शिक्षणाची कवाडे उघडी करून देण्यासाठी ३६ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने अनेक नक्षलग्रस्तांसह बंदीजनांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश टाकत त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. शिक्षणाचे ज्ञानचक्षु देऊन या बंदीजनांना सन्मानाचे आयुष्य बहाल करण्याचे काम मुक्त विद्यापीठाने केले आहे. तीन वर्षात तब्बल १५२ बंदिवानांनी या विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना १ जुलै १९८९ रोजी झाली. त्याद्वारे ३६ वर्षामध्ये लाखो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. वंचितांपर्यंत शिक्षण जावे या भूमिकेतून नंतर या प्रवाहात बंदीजन आणि नक्षलवाद्यांचाही समावेश करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बी. ए. व एम. ए. मराठी, योगशिक्षक (पदविका) आणि बी. कॉम. शिक्षणक्रमाचे विद्यार्थी आहेत.

तीन वर्षांत पदवी प्राप्त केलेले बंदीजन२०२२-२३ - ४८२०२३-२४ -७१२०२४-२५ - ३३कैद्यांच्या शिक्षेत सहा महिन्यांची सूटजे कैदी मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतात, त्यांच्या शिक्षेत सहा महिन्यांची सूट देण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र अध्यादेश काढला आहे. या बंदीजनांपैकीच काहींनी पुढील शिक्षण घेत मोठ्या  पदावर काम सुरू केले आहे तर काही बंदीजनांनी कायद्याची पदवी घेत  वकिलीही सुरू केली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक