शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात डासांचा वाढला उपद्रव, घनतेत झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:53 IST

दर पावसाळ्यानंतर महापालिकेची डेंग्यूमुळे डोकेदुखी वाढत असते. आताही वीसच्यावर डेंग्यू रुग्णांची संख्या पोहोचली आहे. दुसरीकडे डासांची संख्या प्रचंड वाढली असून, वैद्यकीय विभागाच्या म्हणण्यानुसार घनता चार इतकी आहे. जी धोक्याच्या जवळपास आहे.

नाशिक : दर पावसाळ्यानंतर महापालिकेची डेंग्यूमुळे डोकेदुखी वाढत असते. आताही वीसच्यावर डेंग्यू रुग्णांची संख्या पोहोचली आहे. दुसरीकडे डासांची संख्या प्रचंड वाढली असून, वैद्यकीय विभागाच्या म्हणण्यानुसार घनता चार इतकी आहे. जी धोक्याच्या जवळपास आहे.नाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून डेंग्यूचे रुग्ण सातत्याने त्रासदायक आहेत. गेल्या वर्षी अडीचशेहून अधिक डेंग्यू रुग्ण आढळले होते. यंदा त्या तुलनेत प्रमाण कमी असले तरी मध्यंतरी सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर हे प्रमाण वाढतच चालले आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वीसपेक्षा अधिक असल्याचे महापालिकेचे म्हणणे असले तरी त्यापेक्षा अधिक संख्या असल्याचे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सर्वाधिक उपद्रव डासांचा होत आहे. शहरात डासांची संख्या प्रचंंढ वाढली आहे.महापालिकेने गेल्याच महिन्यात एक लाख पाच हजार घरांना भेटी देऊन डास प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचा दावा केला होता.मात्र त्यानंतरदेखील डासांचे प्रमाण वाढतच असून, प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डासांची सध्याची घनता चार इतकी आहे. म्हणजेच डासांची संख्या धोकादायक पातळीवर असून, प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका