यंत्रमाग कारखान्यात सुताची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:05 IST2020-08-24T21:37:49+5:302020-08-25T01:05:13+5:30

मालेगाव : आयेशानगर भागातील स. नं. ६९, प्लॉट नं. ४२ निशांतनगर येथील बंद यंत्रमाग कारखान्याचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ६९ हजार रुपये किमतीचे यार्न कोईन धाग्याचे बंडल चोरून नेले.

Theft of yarn in a spinning mill | यंत्रमाग कारखान्यात सुताची चोरी

यंत्रमाग कारखान्यात सुताची चोरी

ठळक मुद्दे याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मालेगाव : आयेशानगर भागातील स. नं. ६९, प्लॉट नं. ४२ निशांतनगर येथील बंद यंत्रमाग कारखान्याचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ६९ हजार रुपये किमतीचे यार्न कोईन धाग्याचे बंडल चोरून नेले. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अलिमुद्दीन शेख रफीउद्दीन शेख (४२, रा. गुरुवार वॉर्ड यांनी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या मावसभावाचे निशांतनगरातील बंद कारखान्यातून ३३ हजारांचे यार्न कोईन धाग्याचे बंडल आणि ३६ हजारांचे ३ थैले धाग्यांचे बंडल असा ६९ हजारांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक बी. व्ही. पाटील करीत आहेत.

Web Title: Theft of yarn in a spinning mill