शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मनसेच्या वतीने थाळीनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:15 AM

नाशिक महापालिकेच्या महासभेत घरपट्टीत ३३ टक्के कर वाढीस मंजुरी देण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिकरोड महापालिका विभागीय कार्यालयासमोर थाळीनाद निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच विभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

नाशिकरोड : नाशिक महापालिकेच्या महासभेत घरपट्टीत ३३ टक्के कर वाढीस मंजुरी देण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिकरोड महापालिका विभागीय कार्यालयासमोर थाळीनाद निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच विभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.  यावेळी मनपाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामध्ये मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश कोरडे, उपजिल्हाध्यक्ष संतोष सहाणे, उपशहराध्यक्ष संतोष क्षीरसागर, अस्लम मणियार, महिला आघाडी शहराध्यक्ष रिना सोनार, भानुमती आहिरे, साहेबराव खर्जुल, सचिन सिसोदिया, प्रवीण पवार, भाऊसाहेब ठाकरे, अतुल धोंगडे, श्याम गोहाड, अमर जमदडे, नितीन पंडित, नितीन धान-पुणे, संदीप आहेर, पंकज सोनवणे, तुषार वाडीले, स्वप्नील विभांडिक, आदित्य कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.तसेच नाशिकरोड महापालिका विभागीय अधिकाºयांना निवेदन देऊन वाढीव कर तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.काळ्या फिती लावून निषेधमनपाने घरपट्टीत ३३ टक्के केलेली दरवाढ ही अयोग्य असून, ती त्वरित मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी सकाळी मनपा विभागीय कार्यालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधून थाळीनाद निषेध आंदोलन केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMNSमनसे