शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

देवळा येथील सहायक पोलिस निरीक्षक रंजवे यांना प्रशस्तीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 7:49 PM

खर्डे : येथील देवळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देदिंडोरी पोलीस ठाण्यास दाखल वेगवेगळ्या गुन्ह्यात कुशलतेने तपास केले.

खर्डे : येथील देवळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यास दाखल वेगवेगळ्या गुन्ह्यात कुशलतेने तपास केले. त्यानंतर त्याची सत्र न्यायालयात सुनावणी होवून गुन्ह्यातील आरोपीस दोषी धरून तीन वर्ष सक्त मजुरी व दोन हजार रु पये दंड अशी शिक्षा झालेली आहे. त्यांनी केलेल्या या उत्कृष व उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२३) त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.फोटो देवळा येथील पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना प्रशस्तीपत्र देतांना पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह.