शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
2
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
3
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
4
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
5
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
6
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
7
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
8
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक
9
"फडणवीसांनी सांगितले तेच खरे, हा घ्या पुरावा; धंगेकरांवर मुरलीधर मोहोळांचा पलटवार
10
सांगलीचा सचिन बनला वर्ल्ड चॅम्पियन! शाळेत असताना डाव्या हाताला आले अपंगत्व, तरीही तो... 
11
"१० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल"; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं
12
"विराट कोहलीवर जेव्हा मी बोली लावत होतो त्यावेळी मला वाटलं होतं की..."; विजय मल्ल्याचे स्पेशल ट्विट
13
"मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार," राहुल गांधींचे टीकास्त्र
14
Closing Bell Today: शेअर बाजारात तेजी; हिंदुस्तान झिंकनं ३० दिवसांत पैसे केले दुप्पट, भेल घसरला
15
Corona Virus : भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर; 324 जणांना संसर्ग, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण
16
Indian Temple: भारतात आहे यमराजाचे दुर्मिळ मंदिर; पण तिथे जाण्यास लोक का घाबरतात? वाचा!
17
Amruta Fadnavis : "बाल न्याय मंडळाची लाज वाटते"; पुणे हिट अँड रन प्रकरणी अमृता फडणवीसांचा संताप
18
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या भगवान बुद्धांनी दाखवलेला राजमार्ग!
19
ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर
20
Zerodha का करत नाही आपली जाहिरात? सीईओ Nithin Kamath यांनी केला खुलासा

दहा हजारांवर अ‍ॅँटिजेन टेस्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:55 PM

नाशिक : ‘मिशन झिरो नाशिक’अंतर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि विविध स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नाने महानगरात तब्बल १०,५९७ रु ग्णांच्या अ‍ॅँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातून ९७८ कोरोनाबाधित रु ग्ण शोधून कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

ठळक मुद्देमिशन झिरो : रुग्ण शोधमोहीम गतिमान; कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘मिशन झिरो नाशिक’अंतर्गत नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि विविध स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांच्या प्रयत्नाने महानगरात तब्बल १०,५९७ रु ग्णांच्या अ‍ॅँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातून ९७८ कोरोनाबाधित रु ग्ण शोधून कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी संघटना यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन झिरो नाशिक’ या एकात्मिक कृती योजनेच्या सातव्या दिवशी नागरिकांनी आपल्या अँटिजेन चाचण्या करून घेतल्यात. त्यात महानगरपालिकाने आखून दिलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये चाचण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. यासर्व ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने रुग्णांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होत असल्याने धावपळ कमी झाली आहे.संक्रमण थांबणार समुपदेशन करणाऱ्यावर भर; कोविड सेंटरमध्ये उपचार१ मिशन झिरोअंतर्गत आजपावेतो १०५९३ अँटिजेन चाचण्या होऊन ९७८ पॉझिटिव्ह रुग्ण हुडकून काढण्यात यश आले आहे. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह रु ग्णांना लवकर शोधून काढणे, योग्य ते उपचार करणे, समुपदेशन केल्यास संक्र मणही थांबवता येईल.२प्रशासनाबरोबरच बीजेएसच्या अ‍ॅँटिजेन चाचण्या वाढत असून, त्या प्रमाणात पॉझिटिव्ह रु ग्णदेखील अधिकाधिक संख्येने मिळत आहेत. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह रु ग्णांना लवकर शोधून काढणे हा कोरोना प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे.३पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रु ग्णांना गृहविलगीकरण किंवा कोविड केअर सेंटरमध्ये पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात आली. नाशकात दिवसभरात ४६८ रुग्ण बरे; चोवीस तासांत तिघांचा मृत्यू

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या