टेंपोची दुचाकीला धडक एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 19:22 IST2019-07-04T19:22:24+5:302019-07-04T19:22:40+5:30
वणी : भरधाव वेगातील आयशर टेंपोने दुचाकीला धडक दिल्याने एका युवकाचा अंत झाला असुन टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेंपोची दुचाकीला धडक एक ठार
ठळक मुद्दे टेंपो चालकाविरोधात गुन्हा दाखल
लोकमत न्युज नेटवर्क
वणी : भरधाव वेगातील आयशर टेंपोने दुचाकीला धडक दिल्याने एका युवकाचा अंत झाला असुन टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम एच १५ बीएम ४५८ या क्र मांकाच्या दुचाकीवरु न खंडु येवाजी माळघरे (२७) हा सुभाषनगर, सुरगाणा. हल्ली लखमापुर हे लखमापुर फाट्यावरु न लखमापुर येथे जात असताना मागाहुन येणाऱ्या जी जे १६ झेड०३८८ या क्र मांकाच्या टेंपोवरील चालकाचे नियंत्रण सुटले व दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात खंडु माळघरे ठार झाले याबाबत नितीन माळघरे यांनी फिर्याद दिल्याने टेंपो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.