शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

निकालाचे अचूक भाकीत सांगा, २१ लाख जिंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 1:33 AM

लोकसभा निवडणुकांच्या निकालांची भाकिते वर्तविणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असताना ज्योतिषांनी निकालाचे अचूक भाकीत वर्तविल्यास २१ लाखांचे बक्षीस देण्याचे महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केले आहे.

ठळक मुद्देअंधश्रद्धा निर्मूलन समितीराज्यातील सर्व ज्योतिषांना दिले आव्हान

नाशिक : लोकसभा निवडणुकांच्या निकालांची भाकिते वर्तविणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असताना ज्योतिषांनी निकालाचे अचूक भाकीत वर्तविल्यास २१ लाखांचे बक्षीस देण्याचे महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केले आहे.आपले भाकीत अचूक ठरत असल्याचा दावा करणाऱ्या ज्योतिष्यांना सतराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल तंतोतंत सांगण्याचे आव्हान अंनिसने दिले आहे. समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले की, २०१४च्या लोकसभा निवडणुकीतही अंनिसने सर्व नामवंत ज्योतिषांना तसे कळविले होते. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.आमच्या आव्हानाची मुदत संपल्यानंतर ते वादविवाद करतात. ज्योतिषांचं नाणं जर खणखणीत असेल, तर त्यांनी आमचे आव्हान स्वीकारावे आणि २१ लाखरुपयांचे बक्षीस मिळवावे, असेही पाटील म्हणाले.उमेदवार ज्योतिषांच्या चरणीअनेक उमेदवार भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषांना हजारो रुपये देतात. आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय घेताना ही मंडळी ज्योतिषाच्या चरणी जातात. त्यामुळे ज्योतिषांनी आमच्या २५ पैकी किमान २२ प्रश्नांची तरी योग्य व खरी ठरणारी उत्तरे द्यावीत, असे आव्हानही पाटील यांनी दिले.

टॅग्स :NashikनाशिकAstrologyफलज्योतिष