जिपच्या शाळेला दूरदर्शन संच भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 18:30 IST2021-03-16T18:29:44+5:302021-03-16T18:30:53+5:30
वणी : पायरपाडा येथील जि. प. शाळेला ग्रामपंचायत अहिवंतवाडी यांचेकडून दूरदर्शन संच भेट देण्यात आला.

जिपच्या शाळेला दूरदर्शन संच भेट
ठळक मुद्दे शाळेच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
वणी : पायरपाडा येथील जि. प. शाळेला ग्रामपंचायत अहिवंतवाडी यांचेकडून दूरदर्शन संच भेट देण्यात आला.
याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत सरंपच .दिनकर बागुल, उपसरपंच आनंदा गवळी तसेच ग्रामपंचायत सदस्य अमोल पवार, मनोहर गवळी, कमळा गांगोडे, सुनिता वडजे व पोलिस पाटील, किशोर हिरे आदि उपस्थित होते. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विनय बिरारी व योगेश ठाकरे यांनी केला.