शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 15:01 IST

मराठा हायस्कूलच्या आवारात १० जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यामाध्यमातून संयुक्तरीत्या अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक व मविप्र समाज संस्थेचे सेवक संचालक गुलाबराव भामरे यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवत अधिसुचना रद्द करण्याची मागणी केली.

ठळक मुद्दे१० जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याची मागणीअधिसुचना रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलनमराठा हायस्कूलच्या आवारातील आंदोलनात शिक्षकांनी केले आंदोलन

नाशिक : शहरातील मराठा हायस्कूल मध्ये १०जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यामाध्यमातून संयुक्तरीत्या अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक व मविप्र समाज संस्थेचे सेवक संचालक गुलाबराव भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने शिक्षकावर अन्यायकारक ठरणारी १०जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द  करावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाला याची जाणीव व्हावी यासाठी मराठा हायस्कूलच्या शिक्षकांनी शाळेच्या आवारात अन्नत्याग आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. १०जुलै २०२० ची पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव भामरे यांच्यासह मराठा हायस्कूलचे उपमुख्याध्यापक मधुकर शिरसाठ,पर्यवेक्षक पुरुषोत्तम थोरात, रघुनाथ आहेर, अंबादास मते, सुवर्णा मुठाळ, मंगला जाधव, चित्रलेखा नाठे, कविता पाटील, विना काळे, योगेश खैरणार, सतिश पाटील, सुहास खर्डे, नितीन शिंदे, बाळासाहेब रायते, राजाराम पोटे, ज्ञानेश्वर शिंदे, सोपान वाटपाडे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकagitationआंदोलनTeacherशिक्षकPensionनिवृत्ती वेतन