जानोरी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शिक्षक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 17:52 IST2020-09-05T17:48:52+5:302020-09-05T17:52:20+5:30

जानोरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात कोरोनामुळे साध्या पद्धतीने व विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

Teacher's Day in the absence of students at Janori Vidyalaya | जानोरी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शिक्षक दिन

जानोरी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शिक्षक दिन

ठळक मुद्देडॉ. सर्वपल्ली राजकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन

जानोरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयात कोरोनामुळे साध्या पद्धतीने व विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राजकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शंकर वाघ, सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, शंकर काठे, पोलीसपाटील सुरेश घुमरे, अशोक केंग, योगेश तिडके, संपत घुमरे, मुख्याध्यापक हडस व शिक्षक उपस्थित होते.
 

Web Title: Teacher's Day in the absence of students at Janori Vidyalaya