शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

निफाड येथे न्या. रानडे यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 19:17 IST

निफाड : येथे थोर समाजसुधारक न्या रानडे यांची जयंती सोमवारी (दि.१८) वैनतेय विद्यालयात साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देअध्यक्षस्थानी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त राजेंद्र राठी

निफाड : येथे थोर समाजसुधारक न्या रानडे यांची जयंती सोमवारी (दि.१८) वैनतेय विद्यालयात साजरी करण्यात आली.अध्यक्षस्थानी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त राजेंद्र राठी होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त दिलीप वाघवकर, मधुकर राऊत, विश्वास कराड, नरेंद्र नांदे, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, मुख्याध्यापक सुजाता तनपुरे, पर्यवेक्षक पल्लवी सानप, मुख्याध्यापक प्रसन्ना कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी न्या. रानडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डी. बी. वाघ यांनी केले. गणेश कुयटे यांनी न्या. रानडे यांच्या जीवन कार्यावर माहिती सांगितली. राजेंद्र राठी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संदीप चकोर यांनी, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य एस. पी. गोरवे यांनी केले.श्री माणकेश्वर वाचनालयात पिंपळगाव बसवंतचे उपसरपंच सुहास मोरे व निफाडचे माजी नगरसेवक अनिल कुंदे यांच्या हस्ते न्या. रानडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र सोमवंशी यांनी केले. याप्रसंगी ॲड.प्रवीण ठाकरे, तनवीर राजे, दत्ता उगावकर, सुनील चिखले, संतोष कुंदे, नईमखान पठाण, सुजाता तनपुरे, मेघा जंगम, राहुल नागरे, एस. एम. सोनवणे, पुंजा तासकर, सुनील निकाळे, राजेश लोखंडे, बाळा खडताळे, बाळासाहेब खालकर, नितीन बनसोडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा