तडीपार गुंडाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:34 IST2020-12-02T00:33:54+5:302020-12-02T00:34:49+5:30
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मोबीन तन्वीर कादरी उर्फ मुन्ना (रा.उपेंद्रनगर) यास तडीपार करण्यात आले असतानाही तो परिसरात वावरताना पोलिसांना मिळून आला. अंबड पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

तडीपार गुंडाला अटक
नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मोबीन तन्वीर कादरी उर्फ मुन्ना (रा.उपेंद्रनगर) यास तडीपार करण्यात आले असतानाही तो परिसरात वावरताना पोलिसांना मिळून आला. अंबड पोलिसांनी त्यास अटक केली आहे. मुन्ना यास २३ जून रोजी शहरासह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते; मात्र तरीही तोन शहरात वास्तव्य करून होता असे पोलिसांनी सांगितले.