स्वामी समर्थ पालखीचे आज मालेगावी आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:20 IST2018-05-11T00:20:31+5:302018-05-11T00:20:31+5:30
मालेगाव : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमेचे आगमन मालेगावी आयएमए हॉल येथे शुक्रवारी (दि. ११) सकाळी ९ वाजता होणार आहे.

स्वामी समर्थ पालखीचे आज मालेगावी आगमन
मालेगाव : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमेचे आगमन मालेगावी आयएमए हॉल येथे शुक्रवारी (दि. ११) सकाळी ९ वाजता होणार आहे. सायंकाळी ५ वाजता संगमेश्वरातील दत्तमंदिर येथून पालखीची मिरवणूक निघणार असून, मोसमपूल, श्रीरामनगर, एकात्मता चौक, मोची कॉर्नर, रावळगाव नाका, हेरंब गणेश मंदिर, मारवाडी गल्लीमार्गे मोची कॉर्नर येथे मिरवणुकीचा समारोप होईल. शनिवारी सकाळी
६ वाजता अभिषेकानंतर पालखी धुळ्याकडे मार्गस्थ होईल.