स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांना मातृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:27 IST2018-12-27T01:26:38+5:302018-12-27T01:27:14+5:30

नाशिक : दिंडोरी येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे संस्थापक स्व. दादासाहेब मोरे यांच्या पत्नी तसेच सेवामार्गाचे प्रमुख ...

 Swami Samarth Kendra's Annasaheb More to mother-daughter | स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांना मातृशोक

स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांना मातृशोक

नाशिक : दिंडोरी येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे संस्थापक स्व. दादासाहेब मोरे यांच्या पत्नी तसेच सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मातोश्री शकुंतलाताई मोरे (९५) यांचे बुधवारी (दि. २६) दिंडोरी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात गुरु माउलींसह चार मुले, सुना, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. दिंडोरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title:  Swami Samarth Kendra's Annasaheb More to mother-daughter