विजयनगरला एकाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 22:53 IST2021-08-28T22:53:01+5:302021-08-28T22:53:24+5:30
सिन्नर : शहरातील विजयनगर येथे दत्तात्रय मारुती रहाटळ (४५) हे सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरात संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळून आले.

विजयनगरला एकाचा संशयास्पद मृत्यू
ठळक मुद्देपोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते.
सिन्नर : शहरातील विजयनगर येथे दत्तात्रय मारुती रहाटळ (४५) हे सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरात संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळून आले.
याबाबत रामचंद्र सहादू नरोटे (५८, रा. विजयनगर) यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात खबर दिली. दरम्यान, रहाटळ यांचा मृतदेह संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. याबाबत साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी पुढील तपास करीत आहेत.