शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

शेतकरी संपाला वकील संघाचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:41 AM

सटाणा : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव द्यावा व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी १ जूनपासून सुरु असलेल्या देशव्यापी शेतकरी संपाला मंगळवारी (दि.५) येथील वकील संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. संपाला पाठिंबा म्हणून येत्या १० जूनला वकील संघाच्या वतीने सटाण्यात चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे यांनी दिली. याबाबत मंगळवारी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्दे सटाणा तहसीलदारांना निवेदन सादर : चक्का जाम आंदोलन

सटाणा : शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर हमीभाव द्यावा व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी १ जूनपासून सुरु असलेल्या देशव्यापी शेतकरी संपाला मंगळवारी (दि.५) येथील वकील संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. संपाला पाठिंबा म्हणून येत्या १० जूनला वकील संघाच्या वतीने सटाण्यात चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे यांनी दिली. याबाबत मंगळवारी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.शासनाच्या उदासीनतेमुळे आजही शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे मातीमोल भावाने शेतमाल विकावा लागत आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. देशाचे कृषी मंत्री तर हा स्टंट असल्याचे सांगून शेतकºयांच्या मागण्यांचा विचार न करता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली मात्र तीही फसवीच त्याचा अतिशय कमी शेतकºयांना लाभ झाला, असेही निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका कॉँग्रेस सत्तेवर असताना शेतकºयांच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली. मोदींनी याकडे लक्षवेधून आम्हाला सत्ता दिल्यास कर्जमाफी बरोबरच शेतकºयांचा मालाला रास्त भाव मिळाला म्हणून तत्काळ स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करून असे सांगितले होते. मात्र मोदी सरकार तर शेतकºयांच्या प्रश्नावर बोलायलाच तयार नाही . अशा नाकर्त्या सरकारला जागे करण्यासाठी येत्या १० जूनला शेतकºयांच्या संपात सहभागी होऊन चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा वकील संघाचे अध्यक्ष भदाणे यांनी दिला आहे. आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी वकील संघाचे सदस्य प्रकाश गोसावी, यशवंत सोनवणे, संजय अहीरे , मधुकर सावंत, रवींद्र पाटील, वसंतराव सोनवणे, निलेश डांगरे, सोमदत्त मुंजवाडकर, रेखा शिंदे, मनीषा ठाकूर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी