शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

देवपूरच्या सरपंचपदी सुनीता गडाख बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:18 PM

देवपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता नवनाथ गडाख यांची बिनविरोध निवड झाली.

सिन्नर : देवपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता नवनाथ गडाख यांची बिनविरोध निवड झाली.सरपंच योगीता विकास गडाख यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सरपंचपद रिक्त होते. सरपंच निवडीसाठी शुक्रवारी (दि. १३) मंडल अधिकारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. मात्र गणपूर्ती न झाल्याने सभा तहकूब करण्यात आली होती. त्यामुळे शनिवारी (दि. १४) पुन्हा विशेष बैठक झाली. त्यात सारपंचपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेत सुनीता गडाख यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.यावेळी शरद श्रीहरी गडाख, चंद्रभान गडाख सुमन गडाख, संतोष जाधव, विमल रानडे, सुनीता कळंबे योगिता गडाख या ग्रामपंचायत सदस्यांसह नवनाथ गडाख, जुगल गवळी, प्रल्हाद गडाख विकास धरम यांच्यासह कार्यकर्ते हजर होते. निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी पवार यांना तलाठी सोनवणे यांनी निवडणुकीत सहकार्य केले.

टॅग्स :sarpanchसरपंचPoliticsराजकारण