शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याची चाहूल; उकाड्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:58 IST

नाशिक : शहराचे वातावरण पुन्हा बदलले असून काही दिवसांपुर्वी ह्यकुल सिटीह्णचा अनुभव घेणाऱ्या नाशिककरांना मागील तीन दिवसांपासून उकाडा जाणवत आहे. मंगळवारी (दि.२३) कमाल तापमानात अचानकपणे वाढ होऊन थेट ३२.९अंशापर्यंत पारा चढला. यामुळे दिवसभर नागरिकांना उष्मा सहन करावा लागत होता.

ठळक मुद्देपारा चढला : कमाल ३२.९ तर किमान तापमान १४.६ अंशावर

नाशिक : शहराचे वातावरण पुन्हा बदलले असून काही दिवसांपुर्वी ह्यकुल सिटीह्णचा अनुभव घेणाऱ्या नाशिककरांना मागील तीन दिवसांपासून उकाडा जाणवत आहे. मंगळवारी (दि.२३) कमाल तापमानात अचानकपणे वाढ होऊन थेट ३२.९अंशापर्यंत पारा चढला. यामुळे दिवसभर नागरिकांना उष्मा सहन करावा लागत होता.शहर व परिसरात मागील आठवड्यात वाढलेल्या थंडीचा कडाका या आठवड्यात पुन्हा कमी झाला आहे. गेल्या आठवड्यापासून नाशिककरांना दुपारनंतर उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यात शहराचे कमाल तापमान ३१.७ अंशापर्यंत स्थिरावत होते. या आठवड्यात तर कमाल तापमान थेट ३३अंशापर्यंत जाऊन पोहचले.

यामुळे शहरवासियांना पुन्हा पंख्यांचा वेग वाढवाला लागला तर अनेकांनी वातानुकूलित यंत्रे सुरु करून उकाड्यापासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला. शहरात वाढलेली थंडी आता पुन्हा गायब झाली आहे. कमाल-किमान तापमानात मागील चार दिवसांपासून सातत्याने वाढ होऊ लागल्याने, नाशिककरांना थंडीच्या कडाक्यापासून दिलासा मिळाला आहे.

पंधरवड्यापुर्वी किमान तापमानाचा पारा थेट ९.१ अंशापर्यंत घसरला होता, तसेच कमाल तापमानही २८ अंशांपर्यंत खाली आले होते. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली होती.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलHealthआरोग्य