गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:06 IST2020-06-01T00:06:14+5:302020-06-01T00:06:59+5:30

मोरेनगर परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अर्जुन रमेश निचळ असे या युवकाचे नाव आहे.

Suicide of a youth by hanging | गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

पिंपळगाव बसवंत : शहरातील मोरेनगर परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अर्जुन रमेश निचळ असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास
पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामदास गांगुर्डे करत आहेत.

Web Title: Suicide of a youth by hanging