कानमंडाळे येथील युवतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:41 IST2021-02-02T17:37:41+5:302021-02-02T17:41:37+5:30
चांदवड : तालुक्यातील १९ वर्षीय तरुणी जयश्री अरुण जाधव हिने सोमवारी (दि .१) दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

कानमंडाळे येथील युवतीची आत्महत्या
ठळक मुद्देअकस्मात मृत्यूची नोंद
चांदवड : तालुक्यातील १९ वर्षीय तरुणी जयश्री अरुण जाधव हिने सोमवारी (दि .१) दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची खबर पोलीस पाटील छाया जाधव यांनी वडाळीभोई पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह रुग्णालयात नेला. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर तो नातलगांकडे सूपूर्द करण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत .