तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 18:22 IST2018-09-21T18:22:01+5:302018-09-21T18:22:52+5:30

नाशिक : घरातील किचनच्या छतास असलेल्या हुकास साडीच्या साहाय्याने गळफास घेत तरुणीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़२०) दुपारच्या सुमारास उपनगरजवळील शिखरेवाडीत घडली़

Suicide by the victim's throat | तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देउपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

नाशिक : घरातील किचनच्या छतास असलेल्या हुकास साडीच्या साहाय्याने गळफास घेत तरुणीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़२०) दुपारच्या सुमारास उपनगरजवळील शिखरेवाडीत घडली़

सविता विठ्ठल सोळसे (१९, रा. प्लॉट नंबर 2, बिल्डिंग नंबर 6, अजंठानगरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Suicide by the victim's throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.