शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

विद्यार्थ्यांची  शिष्यवृत्ती  मिळणार पोस्टातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:11 IST

नाशिक: अकरावी वर्गातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची काही कारणांनी अडकलेली स्कॉलशिप आता पोस्टाच्या माध्यमातून मिळणार आहे. जिल्'ात ३५ हजार विद्यार्थ्याची नावे पोस्टाकडे प्राप्त झाली असून अशा विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांची खाती उघडण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यात अशाप्रकारचे सुमारे चार लाख खाती उघडली जाणार आहे.

ठळक मुद्देखात्यात येणार रक्कम : जिल्'ात ३५ हजार खाती उघडणार

नाशिक: अकरावी वर्गातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची काही कारणांनी अडकलेली स्कॉलशिप आता पोस्टाच्या माध्यमातून मिळणार आहे. जिल्'ात ३५ हजार विद्यार्थ्याची नावे पोस्टाकडे प्राप्त झाली असून अशा विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांची खाती उघडण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यात अशाप्रकारचे सुमारे चार लाख खाती उघडली जाणार आहे.सामाजिक न्याय विभागाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्याच्या बॅँक खात्यात जमा केली जाते. परंतु खाते अधारलिंक करण्याचे राहून गेल्याने किंवा खात्याचा वापर न केल्याने गोठवलेली खाती तसेच अन्य कारणांमुळे राज्यातील सुमारे चार लाख विद्यार्थी अजूनही शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित आहे. कोरोनामुळे महाविद्यालयें बंद असल्याने विद्यार्थी गावी परतले आहेत. त्यांना बॅँक खात्याची पुर्तता करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न निर्माण झालेला आहे.पोस्टाला जिल्हनिहाय प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावानुसार विद्यार्थ्यांना लघुसंदेशद्वारे जवळच्या टपाल कार्यालयात खाते उघडण्याचे कळविण्यात आले आहे. खाते उघडल्यानंतर त्याची माहिती आपल्या महाविदयलयांना कळवावी असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. खाते उघडल्यानंतर विद्यार्थ्यांची रक्कम पोस्टाच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे अशा विद्याथर्यंना आता संबंधित बॅँकेत पोहचण्याचे आणि पुन्हा सर्वप्रक्रिया करण्याची गरज उरलेली नाही. याचा लाभ गावोगावी परसलेल्या विद्यार्थ्यांना अधिक होणार आहे.विद्याथी पोस्टाशी जोडला जाणारशिष्यृवृत्तीसाठी जरी हे खाते उघडले जाणार असले तरी ते बचत खात्याप्रमाणेच असणार आहे. विद्यार्थी या खात्यावर आपले नियमित व्यवहार देखील करू शकणार आहे. खाते उघडल्याने विद्यार्थी हा टपाल खात्याशी जोडला जाणार आहे. पहिले खाते म्हणून त्याचे पोस्टाशी ऋणानुबंध जुळणार आहेत.- राजेंद्र आघाव, वरिष्ठ प्रबंधक, इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक, नाशिक

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसStudentविद्यार्थी