शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सीमेवरील सैनिकांना विद्यार्थ्यांनी पाठविल्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 6:31 PM

घरापासून कोसो दूर असणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची आठवण येतेच. या भावनिक प्रसंगाला मायेची सोबत करण्यासाठी बोपेगाव आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सीमेवरील आपल्या या भावंडांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवून त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.

दिंडोरी : घरापासून कोसो दूर असणाऱ्या सीमेवरील सैनिकांनारक्षाबंधनाला आपल्या बहिणीची आठवण येतेच. या भावनिक प्रसंगाला मायेची सोबत करण्यासाठी बोपेगाव आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सीमेवरील आपल्या या भावंडांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवून त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.रक्षाबंधन हा सण भाऊ व बहिण यांच्या प्रेमाचे प्रतिक असणारा पवित्र सण आहे. बहीण भाऊ या सणाला एकेमकाना भेटतात अन राखी बांधून घेतात. पण घरापासुंग हजारो मैल दूर जाऊन देशाची अहोरात्र सेवा करणार्या सैनिकभावांना कोण राखी बांधणार असा प्रश्न असल्याने धागा शौर्य का उपक्र म राबवित आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत हा संदेश देत बोपेगाव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी सैनिकांना राख्या पाठवल्या. येथील उपक्र मशील शिकिक्षा हेमवती कुर्हाडे यांनी विद्यार्थिनींकडून राख्या बनवून घेत त्या पंजाब येथील भारत पाकिस्तान सीमेवर कर्तव्यावर असणार्या सीमा सुरक्षा बलाच्या जवानांपर्यंत पोहचिवण्याची व्यवस्था केली. यावेळी स्वत: राख्या बनवतांना विद्यार्थिनींच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद व उत्साह दिसत होता. सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास देशाभिमान व त्याग ही मूल्ये विद्यार्थामध्ये जोपासली जावी या उद्देशाने हा उपक्र म शाळेच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती हेमवती कुर्हाडे यांनी दिली.या उपक्र माच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एस बागुल यांचे मार्गदर्शनाखाली एस.बी.थोरिमसे, बी.बी. निकम, गवळी व्ही. एस., मोरे ए.डी., सूर्यवंशी एस.के,. जाधव एस.एन. ,अशोकिअहरे ,प्रशांत चव्हाण ,अधीक्षक सुधीर करवते, हेमवती कुर्हाडे, जयमाला भामरे, आशा डोखे, अधिक्षिका रु पाली बावणे आदींनी परिश्रम घेतले.कृतज्ञतेची भावना : बोपेगाव आश्रमशाळेत ‘धागा शौर्य का’ उपक्र म

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थीSoldierसैनिकRaksha Bandhanरक्षाबंधन