शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:55 IST

नाशिक : रेशन दुकानदारांना विम्याचे संरक्षण मिळावे त्याचबरोबर अन्य मागण्या मान्य कराव्यात यासाठी सोमवार (दि. १) पासून जिल्ह्यातील रेशन दुकाने बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. जोपर्यंत शासन मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय दुकानदार संघटनेने घेतला आहे.

नाशिक : रेशन दुकानदारांना विम्याचे संरक्षण मिळावे त्याचबरोबर अन्य मागण्या मान्य कराव्यात यासाठी सोमवार (दि. १) पासून जिल्ह्यातील रेशन दुकाने बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. जोपर्यंत शासन मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय दुकानदार संघटनेने घेतला आहे.राज्यात कोरोना वायरसमुळे पाच दुकानदाराचा मृत्यू झाला असल्याने रेशन दुकानदारांचे आरोग्य नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे शासनाने अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे रेशन दुकानदारांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे तसेच एप्रिल, मे, जून महिन्यासाठी मोफत दिलेले तांदूळ व दाळ विक्रीचे कमिशन त्वरित देण्यात यावे, जोपर्यंत कोरोनाचा पूर्णपणे नायनाट होत नाही तोपर्यंत कार्डधारकांचे ई-पॉश मशीनवरचा अंगठा न घेता त्याच्या नॉमिनीचा अंगठा घेण्याचा आदेश देण्यात यावा, तामिळनाडूमध्ये रेशन दुकानदारांना दिल्या जाणाºया मानधनाप्रमाणे राज्यातील दुकानदारांना मानधन देण्यात यावे आदी मागण्या दुकानदार संघटनेने केली आहे.ज्या दुकानदारांकडून मोफत धान्याचे वितरण अद्याप झालेले नाही, अशांनी काहीकाळ दुकान सुरू ठेवून धान्याचे वाटप केले व त्यानंतर संपात सहभागी झाले आहेत. शासनाने रेशन दुकानदारांच्या मागण्यांचा विचार करून त्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा संप सुरूच राहील असे जिल्हा अध्यक्ष निवृत्ती कापसे, गणपतराव डोळसे, दिलीप तुपे, सतीश आमले, महेश सदावर्ते, दिलीप मोरे, लता वालझाडे, सोनिया आमले आदींनी जाहीर केले आहे.-----------------चलन भरणे बंदसरकारने मागण्या मान्य न केल्यास ३१ मेपासून दुकानदारांनी जून महिन्याचे धान्य उचलण्यासाठी चलन भरणे बंद केले होते. त्याचाच भाग म्हणून सोमवारपासून बेमुदत रेशन दुकानदारांनी बंद पुकारला आहे. जिल्ह्यात २६०० रेशन दुकाने आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक