अनोळखी इसमाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:11 IST2020-08-12T20:55:57+5:302020-08-13T00:11:12+5:30
चांदवड :शिवारात मुंबई-आग्रा हायवे रोडवर खोकड तलाव जवळ एक अनोळखी पुरु ष वय ३५ ते ४० वर्ष अंदाजे याचा अपघात झाला असून सदर अपघातात तो मृत्युमुखी पावला आहे

अनोळखी इसमाचा अपघातात मृत्यू
ठळक मुद्देपोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .
चांदवड :शिवारात मुंबई-आग्रा हायवे रोडवर खोकड तलाव जवळ एक अनोळखी पुरु ष वय ३५ ते ४० वर्ष अंदाजे याचा अपघात झाला असून सदर अपघातात तो मृत्युमुखी पावला आहे त्याच्या अंगावर काळा भुरकट रंगाचा शर्ट ,काळी पॅन्ट असून त्याची ओळख पटली नाही.तरी अशा वर्णनाचा कोणी व्यक्ती बेपत्ता असेल त्याची माहिती पोलीस स्टेशनला कळवावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली विजय जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .