शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

पेन्शनवाढीच्या मागणीसाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:43 AM

सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या वतीने मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शासनाला निवेदन

मनमाड : सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या वतीने मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.ईपीएस ९५ अंतर्गत केंद्र सरकारने लागू केलेली अंशदायी पेन्शन ही निवृत्तांना जीवन जगण्यास पुरेशी नाही. १८६ उद्योगांतील कामगारांनाअत्यल्प प्रमाणात पेन्शन मिळते. सेवानिवृत्तांना कोशीयारी कमिटीच्या शिफारशीनुसार तीन हजार रुपये महागाई भत्ता लागू करावा, नऊ हजार रुपये पेन्शनअधिक महागाई भत्ता देण्यात यावा, सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार हायर सॅलरी पेन्शन लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी मनमाड-शिर्डी मार्गावर पाकिजा कॉर्नर जवळ रास्ता रोको आंदोलन केले. अर्धा तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे सुधाकर गुजराथी, कॉ. राजू देसले, डी.बी. जोशी, प्रकाश नाइक, उपाध्यक्ष बापू रांगणेकर, शिवाजी ढोबळे, नरेंद्र कांबळे, श्रीकांत साळसकर, तालुकाध्यक्ष सुरेश वाघ, दिलीप अव्हाड, अशोक व्यवहारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे