निफाडला रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:52 IST2021-02-06T17:50:09+5:302021-02-06T17:52:03+5:30
निफाड : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तयार केलेले कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निफाड येथील शांतीनगर त्रिफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

निफाडला रास्ता रोको
ठळक मुद्देनिफाडचे मंडळ अधिकारी बाळासाहेब निफाडे यांना विविध मागण्यांचे निवेदन
निफाड : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तयार केलेले कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निफाड येथील शांतीनगर त्रिफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी निफाडचे मंडळ अधिकारी बाळासाहेब निफाडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष साहेबराव मोरे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब तासकर, निवृत्ती गारे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, राम राजोळे, गजानन घोटेकर, आदीसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.