शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शेतातून सहा गायींसह वासराची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:54 IST

ब्राह्मणगाव : सटाणा मालेगांव रस्त्यालगत रानमळा शिवारात सोमवारी पहाटे राजेंद्र लक्ष्मण अहिरे यांच्या मालकीच्या खळ्यातून सहा गायी व एक वासरू चोरट्यांनी चोरून नेल्याने पशू-पालकांमध्ये घबराट पसरली आहे.

ब्राह्मणगाव : सटाणा मालेगांव रस्त्यालगत रानमळा शिवारात सोमवारी पहाटे राजेंद्र लक्ष्मण अहिरे यांच्या मालकीच्या खळ्यातून सहा गायी व एक वासरू चोरट्यांनी चोरून नेल्याने पशू-पालकांमध्ये घबराट पसरली आहे. चोर्यांचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.येथील शेतकरी राजेंद्र अहिरे यांचेकडे रविवारी विवाह सोहळा होता .दुसर्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी सहा वाजता दूध काढण्यासाठी ते शेतातील खळ्यात गेले असता खळ्यातील सहा गायी व एक वासरू चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात तक्र ार दिली. अिहरे हे शेती सोबत दूध विक्र ी चा जोड व्यवसाय करत . दूध विक्र ी करून त्यांना प्रपंचाला मोठा हातभार लागत होता . सर्वच गायी चोरट्यांनी लंपास केल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. घटनास्थळी लखमापूरचे पोलिस कर्मचारी कदम व अहिरे यांनी भेट देऊन पाहणी केली.याच शिवारात शेतातील घरा समोरून आठ दिवसापूर्वी पंडित अहिरे यांची गाय चोरट्यांनी चोरून नेली आहे . गावात सतत घडणाऱ्या या घटनांमुळे सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या कामी सटाणा येतील पोलीस उपननिरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी लवकर सी सी टीव्ही बसविण्याचे सांगितले आहे .तर यासाठी निधी ही मंजूर झाला असून लवकरच सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे सरपंच सरला अहिरे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक