शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

इगतपुरीत जुन्या पेन्शन योजनेसाठी तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 17:41 IST

वैतरणानगर : राज्यात दि.१ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाश्वत अशी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या इगतपुरी शाखेच्या वतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची विनंती कासुळे यांना करण्यात आली आहे.

कित्येक महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रासह विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या व राज्यातील दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शालेय शिक्षण विभागाने दि. १० जुलै २०२० रोजी काढलेले परिपत्रक रद्द करण्यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत शिक्षक आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीत शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दि. १० जुलै २०२० ची अधिसूचना सर्व आमदार महोदयांच्या आग्रहामुळे रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. मात्र या बाबीवर शासनपातळीवर पुन्हा घुमजाव झाल्याने कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे.यावेळी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळात जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत वाघ, तालुका नेते जनार्दन कडवे, तालुकाध्यक्ष सचिन, सरचिटणीस सुनील सांगळे, अनिल शिरसाठ, सौरभ अहिरराव, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष वैभव गगे, विशाल सोनवणे, प्रशांत देवरे, योगेश कांबळे, योगेश घाडीगावकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण